आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, त्यावेळी देवाची आठवण होते.

अनेकदा मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नाही.

जर तुम्हीही कर्जात अडकले असाल तर हे मंत्र तुमच्यासाठी खूप फलदायी ठरतील.

खूप प्रयत्न करूनही घरात पैसा येत नसेल तर या मंत्रांचा अवश्य जप करा.

या मंत्राचा जप केल्याने धनाशी निगडीत सगळ्या गोष्टी दूर होतात.

निर्जन ठिकाणी बसून 108 वेळा या मंत्राचा जप करा.

ॐ श्रीं ह्रीं क्लीं त्रिभुवन महालक्ष्म्यै अस्मांक दारिद्र्य नाशय प्रचुर धन देहि देहि क्लीं ह्रीं श्रीं ॐ ।

ॐ श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौं ॐ ह्रीं क ए ई ल ह्रीं ह स क ह ल ह्रीं सकल ह्रीं सौं ऐं क्लीं ह्रीं श्री ॐ।

ॐ ह्री श्रीं क्रीं श्रीं क्रीं क्लीं श्रीं महालक्ष्मी मम गृहे धनं पूरय पूरय चिंतायै दूरय दूरय स्वाहा ।