चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा स्टार सलामीवीर खेळाडू ऋतुराज गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे

जूनच्या पहिल्या आठवड्यातच लग्नबंधनात अडकणार आहे. पण ऋतुराज गायकवाडची ही होणारी तरी कोण, जाणून घेऊया

चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएल २०२३ चा चॅम्पियन झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड पहिल्यांदाच त्याच्या त्याची भावी पत्नी उत्कर्षा पवारसोबत दिसला

उत्कर्षा (२३) ही पुण्याची राहणारी आहे. ती महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळते

या दोघांचा एमएस धोनीसोबतचा फोटोही समोर आला होता. 

उत्कर्षा ही सुद्धा एक प्रोफेशनल क्रिकेटपटू आहे. उत्कर्षा (२३) ही पुण्याची राहणारी आहे

उत्कर्षा एक अष्टपैलू खेळाडू असून फलंदाजीसोबतच ती वेगवान गोलंदाजही आहे.

२०१२-१३ आणि २०१७-१८ च्या हंगामात महाराष्ट्राच्या अंडर-19 संघात सहभागी झाली