आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी अनेक गोष्टींचं सेवन केलं जातं.

फायबरयुक्त चिया सीड्स त्यापैकी एक पर्याय

रिकाम्या पोटी चिया सीड्स खाल्ल्याने अनेक फायदे होतात.

चिया सीड्समुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो, पचनक्रिया मजबूत होते.

रिकाम्या पोटी चिया सीड्स खाल्ल्याने पोट बराचवेळ भरलेलं राहतं.

त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्लं जात नाही, त्यामुळे वजनही कमी होतं.

भिजवलेले चिया सीड्स शरीर हायड्रेटेड ठेवायला मदत करतात.

चिया सीड्समधील फायबर शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवते.

फॅटी ऍसिड खराब कोलेस्ट्रॉल आणि जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी आहे.