चिकन शॉपमध्ये विकले जाणारे चिकन ताजे आहे की शिळे हे ओळखा.

चिकन चांगले दिसत असले तरी ते ताजे आहे का हा प्रश्न अनेकांना पडतो. 

ताजे चिकन ओळखण्याच्या टिप्स

चिकन गुलाबी असेल आणि पाणीदार नसेल तर ते ताजे असते.

चिकनमध्ये जास्त पाणी असेल तर ताजेपणासाठी ते टॉप अप केले जाते.

 कोंबडीचं मांस राखाडी रंगाचं असेल तर ते शिळे समजावे.

चिकन धुतानाही त्याच्या वासावरून शिळे की ताजे ते कळते. 

कोंबडीचे मांस हिरवे किंवा काळे असल्यास चिकन शिळे समजावे.