जगातील सर्वात मोठा भूकंप २२ मे १९६० मध्ये झाला होता.
Picture Credit: Istockphoto
या भूकंपाची तीव्रता ९.४ ते ९.६ रिश्टर स्केल इतकी होती.
हा भूकंप इतका मोठा होता की, प्रशांत महासागरात त्सुनामी आली होती.
या घटनेमुळे अनेक नागरिक बेघर झाले होते.
सर्वात शक्तिशाली भूकंप हा चिली देशातील वाल्डीवियामध्ये आला होता.
या भूकंपामुळे चिलीमधील अनेक शहरात प्रचंड नुकसान झाले होते.