बऱ्याचदा लाल मिरची, हिरवी मिरची चिरल्यानंतर हाताची जळजळ होते

या टिप्स वापरून तुम्ही काही मिनिटांमध्येच जळजळीपासून सुटका मिळवू शकता.

हिरवी मिरची आधी चिरून घ्या आणि नंतर पीठ मळून घ्या त्यामुळे हाताची जळजळ थांबेल

हाताची जळजळ होत असल्यास एलोवेरा जेल हाताला लावा.

दही, लोणी किंवा दूध लावून हातांची जळजळ दूर होऊ शकते.

मध हातावर लावल्यासही हाताची जळजळ कमी होऊ शकते.

हात थंड पाण्यात बुडवून ठेवा किंवा बर्फाचे तुकडे हातावर चोळा.

हाताची जळजळ होत असेल तर हे उपाय नक्की करून पाहा.