चीनच्या पब्लिक लायब्ररीतून एका जोडप्याच्या रोमान्सचा व्हिडिओ समोर आला आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे.
जेव्हा या कपलने रोमान्स सुरू केला तेव्हा इतर विद्यार्थी तिथेच बसून अभ्यास करत होते.
यानंतर हे कपल अशा ठिकाणी पोहोचले जिथे शांतता होती.
या कपलने त्यांच्या तीनही बाजूंनी टेबल लावलं आणि एकप्रकारची भींत तयार केली.
मात्र, खिडकीच्या काचेतून हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हे कपल एकमेकांमध्ये हरवले होते आणि रोमान्स करत होते.
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या कपलचे हे चाळे जगासमोर आले.
इतर विद्यार्थी लायब्ररीत बसून अभ्यास करत होते, तर हे कपल लायब्ररीत प्रेमाचे चाळे करत होतं.