Published Nov 05, 2024
By Harshada Patole
Pic Credit - Social Media
चीनी ड्रॅगनची रॉकेट फोर्स जगात 'इतकी' शक्तिशाली
चीनच्या शक्तिशाली मिसाईल ची रेंज 10 हजार किलोमीटरपर्यंत आहे.
चिनी रॉकेट शक्ती भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे. यामध्ये DF-41 ते DF-17 पर्यंत अनेक शक्तिशाली क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
चिनी रॉकेट फोर्स (PLARF) कडे विविध प्रकारची सुमारे 3,150 मिसाईल आहेत.
DF-17 क्षेपणास्त्राची रेंज 15000 किलोमीटर आहे. DF-41 मिसाईलचा वेग ताशी 30626 किमी आहे.
.
DF-31 क्षेपणास्त्राची रेंज 7000 ते 8000 किलोमीटर आहे. DF-31 क्षेपणास्त्र 1 मेगाटन थर्मोन्यूक्लियर वॉरहेडने हल्ला करण्यास सक्षम आहे.
.
चीनचे DF-26 क्षेपणास्त्र 4000 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकते. DF-26 nuclear weapon आणि पारंपारिक यांचाही समावेश.
DF-17 मिसाईल 2500 किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करू शकते.
CJ-10 हे दुसऱ्या पिढीतील चिनी क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे रशियाच्या Kh-55 मिसाईलपासून विकसित करण्यात आले आहे.
DF-ZF हे चीनच्या पीपल्स रिपब्लिकने विकसित केलेले हायपरसोनिक ग्लाइड वाहन (HGV) आहे.