अभिनेता आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरने एक मोठा निर्णय घेतला आहे.

यापुढे शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा त्याने निर्णय घेतलाय.

मुलाच्या नावावरून चिन्मयला, कुटुंबाला ट्रोल करण्यात आलं होतं.

ट्रोलिंगमुळे कुटुंबाला मानसिक त्रास नको म्हणून हा निर्णय चिन्मयने घेतलाय.

चिन्मय मांडलेकरच्या मुलाचे नाव आहे जहांगीर, यावरून चिन्मयला ट्रोल करण्यात येत आहे.

चिन्मयची पत्नी नेहाने व्हिडिओ शेअर करत ट्रोलिंगची माहिती दिली

आता चिन्मय मांडलेकरने व्हिडिओ शेअर करत हा निर्णय घेतला आहे.

दोघांनीही सोशल मीडियावर यासंबंधीची भूमिका मांडली आहे.