कोलेस्ट्रॉल-BP राहते नियंत्रणात

Life style

18 October 2025

Author:  शिल्पा आपटे

कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी सद्गुरूंनी सांगितला उपाय

उपाय

Picture Credit: Pinterest

रोज 1 लसूणची पाकळी खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर बॅलेन्स होते

लसूण

Picture Credit: Pinterest

1 ते 2 चमचे अळशी दह्यात, सलाड, स्मूदीमध्ये मिक्स करून खा. 

अळशी

Picture Credit: Pinterest

सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे रोज 1 आवळा कच्चा किंवा आवळा पावडर खा

आवळा

Picture Credit: Pinterest

अँटी-ऑक्सिडंट्स सुरकुत्या आणि एजिंगची लक्षणं कमी करण्यास मदत करतात. 

व्हिटामिन सी

Picture Credit: Pinterest

रोज 10 ते 15 भिजवलेले बदाम खा, हार्ट हेल्दी राहते, फायबर आणि मॅग्नेशिअम 

बदाम

Picture Credit: Pinterest

आठवड्यात 3 ते 4 वेळा शेवग्याच्या शेंगांची पानं खावीत

शेवगाची पानं

Picture Credit: Pinterest

शेवग्याच्या चहामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

चहा

Picture Credit: Pinterest