कोलेस्टेरॉल वाढल्यास आहारातील तेलाचे प्रमाण कमी करावे लागते.

गुणांनी युक्त अशा तेलाचा आहारात समावेश करावा लागतो.

ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात

ऑलिव्ह ऑइल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात

ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटीऑक्सिडेंट देखील असतात

कॅनोला तेल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते

आक्रोडाचे तेलही कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. 

आक्रोडामध्ये ओमेगा 3 असते जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 

तिळाचं तेलही कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.