पाहुया स्टार्सच्या घरचं ख्रिसमस सेलिब्रेशन
श्वेता तिवारीने ख्रिसमची तयारी केलेली आहे.
इशिता दत्तानेही दरवर्षीप्रमाणे यंदाही ख्रिसमस ट्री डेकोरेट केलं आहे.
ख्रिसमस ट्री सजवतानाचा फोटो अभिनेत्री डायना पेंटीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ख्रिसमस ट्री सजवतानाचा फोटो अभिनेत्री डायना पेंटीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
टीना दत्तानेही ख्रिसमस कॅप घासून लाल आणि पांढऱ्या रंगाचा आऊटफिट घातला होता.
यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने आपल्या घरी हे सुंदर ख्रिसमस ट्री सजवले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीनेही ख्रिसमस ट्रीसोबत फोटो शेअर केला आहे.