ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो.
तुम्हाला माहितेय 25 डिसेंबरलाच का ख्रिसमस सेलिब्रेट केला जातो?
ख्रिसमसच्या इतिहासाबाबत अनेक इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.
ख्रिसमस रोमन सण सॅन्क्चुलियाचा एक नवीन प्रकार आहे, जो येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीपासून साजरा केला जात आहे.
जेव्हा ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली, तेव्हा लोक येशूला आपला देव मानून ख्रिसमस म्हणून साजरे करू लागले.
जेव्हा ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली, तेव्हा लोक येशूला आपला देव मानून ख्रिसमस म्हणून साजरे करू लागले.
ख्रिसमस हा सण पहिल्यांदा ख्रिश्चन रोमन सम्राटाच्या काळात 336 मध्ये साजरा करण्यात आला.
इसवी सन 350 मध्ये रोमन धर्मगुरू ज्युलियसने 25 डिसेंबर हा ख्रिसमस दिवस म्हणून घोषित केला.
ख्रिस्ती धर्माचे लोक येशू ख्रिस्ताला आपला देव मानतात.