सुहाना सोशल मीडियावर कायम Active असते

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'आर्चीज' सिनेमातून सुहानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सुहाना तिच्या लूकने साऱ्यांनाच प्रभावित करते.

ख्रिसमससाठी सुहाना खानचे हे ड्रेस ट्राय करायला हरकत नाही.

सिक्व्वेन्स रेड गाऊनमध्ये सुहानाचा गॉर्जिअस दिसत आहे.

या ख्रिसमस पार्टीमध्ये तुम्हीही सुहानासारख्या फ्लोरल प्रिंट ड्रेसने तुमचा लूक करू शकता.

सुहानाच्या या वुलन व्हाइट स्कर्ट-टॉपसह तुम्ही स्टायलिश दिसू शकता.

स्लिट स्कर्टसह ट्यूब टॉप हा लूक हॉट दिसतो.