ओपेनहायमर हॉलिवूड सिनेमात अभिनेता सिलियन मर्फी प्रमुख भूमिकेत आहे.

सिलियनच्या भूमिकेचं सगळ्याचं स्तरातून कौतुक होत आहे.

भूमिकेसाठी त्याने 6 महिन्यांमध्ये तयारी केली होती. 

ओपेनहायमरच्या भूमिकेसाठी सिलियन मर्फीने भगवद् गीता वाचली.

भूमिकेसाठी सिलियन मर्फीने 6 महिने डाएट केले

सेटवर सिलियन मर्फी फक्त बदाम खायचा. 

सिनेमाने पहिल्या वीकेंडला 49 कोटींची कमाई केली.

ओपेनहायमरच्या कॅरेक्टरसाठी सिलियनने खूप पुस्तके वाचली, खूप अभ्यास केला.