रोगप्रतिकारक शक्ती वाढणवण्यासाठी व्हिटामिन सी युक्त फळे खा.
संत्र, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, कीवी ही व्हिटामिन सी ने परिपूर्ण फळे आहेत.
संत्र हे आजारांना दूर ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
पपईमुळे पोट तर साफ होतेच शिवाय अल्जायमरसारख्या आजारांसाठीही पपई फायदेशीर ठरते.
किवीमुळे इम्युनिटी तर वाढतेच शिवाय रक्ताभिसरणही नीट होते.
पेरूमुळे कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कमी होते.
टोमॅटोमुळे पचनशक्ती चांगली होते.