प्रत्येकाच्या घरात देव्हारा असतो, त्यातल्या देवांची रोज पूजा होते.
धार्मिक ग्रंथांमध्ये देव्हाऱ्याशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत.
या नियमांचे पालन केल्यास आशीर्वाद मिळतोच, सकारात्मक ऊर्जाही राहते.
सुख-समृद्धीसाठी देव्हाऱ्याशी संबंधित महत्त्वाचे नियम सांगत आहोत.
ज्योतिषशास्त्रानुसार घरातील देव्हाऱ्याची शनिवारी सफाई नक्की करावी
शनिवारी देव्हाऱ्याची स्वच्छता केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.
घरात लावलेला दिवा नियमित स्वच्छ करावा.
शनिवारी देव्हाऱ्याची स्वच्छता केल्यानंतर गंगाजल शिंपडावे
गुरुवार आणि एकादशीच्या दिवशी घरातल्या देव्हाऱ्याची स्वच्छता करू नये.
देवाची पूजा झाल्यानंतर देव्हारा झाकून ठेवावा असं म्हटलं जातं.