लवंग दुधात मिसळून प्या, खूप फायदा होईल
फायबर, व्हिटॅमिन, सेलेनियम, थायसिन आणि कॅल्शियम ही पोषकतत्वे लवंगमध्ये असतात.
लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी लवंग फायदेशीर आहे.
स्पर्म काउंट वाढवण्यासाठी लवंग दुधात मिसळून प्या.
घशाच्या समस्यांवर लवंग अत्यंत गुणकारी मानली जाते.
तणाव,चिंता कमी करण्यासाठी लवंग फायदेशीर आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लवंग दुधात टाकून प्यावी.
दुधात लवंग मिसळून प्यायल्यास पुरुषांना हे फायदे मिळू शकतात.