पायरियामुळे हिरड्यांना सूज येते, अशावेळी लवंगचे तेल हा चांगला उपाय आहे.
लवंगचे ते हिरड्यांवर लावल्याने दांतांच्या समस्या दूर होतात.
तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठीही लवंगचे तेल हिरड्यांवर लावले जाते.
रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने हिरड्यांना मसाज करा, विषारी पदार्थ बाहेर पडतात.
श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठीही लवंगच्या तेलाने मसाज करावा.
ऑलिव्ह ऑईल आणि लवंग तेल एकत्र करून मसाज केल्यास सूज नाहीशी होते.
हिरड्यांच्या सूज येण्याच्या समस्येवर हे घरगुती उपाय ट्राय करायला हरकत नाही.