www.navarashtra.com

Published Nov 05,,  2024

By Shweta Chavan

एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा

Pic Credit -   iStock

राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही 2100 रुपये, पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती

लाडक्या बहिणींना

शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत 15 हजार रुपये

शेतकरी

प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी

अन्न

वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची मदत.

 पेन्शन

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार

जीवनावश्यक

राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार

रोजगार

.

45 हजार पांदण रस्ते बांधणार

रस्ते 

.

अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 15 हजार रुपये वेतन

आशा वर्कर्स

.

वीज बिलात 30 टक्के कपात

वीज बिल

.

शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार

व्हिजन

.

हळदीचे दूध नक्की कधी प्यावे