उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ प्रसिद्ध नेते आहेत.
51 वर्षीय योगी आदित्यनाथ एकदम फिट आणि यंग आहे.
सीएम योगी आदित्यनाख रोज सकाळी 3 वाजता उठतात.
आदित्यनाथ शुद्ध शाकाहारी जेवण करतात.
सीएम योगी आदित्यनाथ सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट करतात.
नाश्त्यामध्ये सीएम योगी दलिया आणि चणे खातात.
ब्रेकफास्टमध्ये फळ, पपई आवडता ब्रेकफास्ट आहे.
रात्रीच्या जेवणात 4 पोळ्या, डाळ, भाजी आणि खीर खातात.