CNGची बचत + Automaticचा आराम! हा Combo किती Smart?

Automobile

25 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

CNG इंजिनसोबत AMT gearbox. म्हणजे कमी Running Cost + Clutchची झंझट नाही.

CNG + AMT म्हणजे काय?

Picture Credit:marutisuzuki

Marutiच्या Swift, Dzire आणि Balenoमध्ये CNG + AMT पर्याय उपलब्ध आहे.

कोणत्या कारमध्ये?

Picture Credit:marutisuzuki

CNGमुळे Running Cost कमी होऊ शकतो, तर AMTमुळे Mumbai/Puneसारख्या Trafficमध्ये Driving सोपी होते.

मोठा फायदा

Picture Credit:marutisuzuki

AMTचा Gear Shift पारंपरिक Automaticइतका Smooth वाटेलच असं नाही. Pickupवेळी थोडा hesitation जाणवू शकतो.

पण एक Catch!

Picture Credit:marutisuzuki

CNG कार साधारणपणे Petrolपेक्षा कमी Running Cost देतात. दररोज जास्त किलोमीटर चालवणाऱ्यांसाठी फायदा मोठा.

Mileageचा फायदा

Picture Credit:marutisuzuki

 रोजची City Driving जास्त Running Trafficमध्ये Clutch नको Fuel खर्च कमी ठेवायचा

कोणासाठी योग्य?

Picture Credit:marutisuzuki

जास्त Running असेल तर Fuel Saving + Easy Drivingचा फायदा मिळू शकतो.

CNG + AMT = Practical City Combo!

Picture Credit:marutisuzuki