कार घ्यायचा विचार करत असाल तर या 5 सीएनजी एसयुव्ही कारचा पर्याय तुमच्याकडे आहे. 

टाटा मोटर्सची नवीन लॉन्च Punch CNG ची किंमत 7.10 लाखांपासून सुरू होत आहे.

 टाटा Punch CNG चे मायलेजही चांगले आहे.

Hyundai exter CNG ची एक्स-शोरूम किंमत रु. 8.24 लाख ते रु. 8.97 लाख आहे. 

Exter CNG चे मायलेज 27.1 किमीपर्यंत आहे.

Maruti Suzuki Frankx CNG ची किंमत रु. 8.41 लाख एक्स-शोरूमपासून सुरू होते.

मारुती सुझुकीची ब्रेझा सीएनजीचा ऑप्शनही चांगला आहे.

एक्स-शोरूम 9.24 लाख ते 12.15 लाख रुपयांपर्यंत आहे. 

 मारुति सुझुकी ग्रैंड विटारा सीएनजी एक्स शोरूम प्राइज 13.05 लाख रुपये आहे.