सुरकुत्या कमी करण्यासाठी या तेलाने मसाज करावा.

वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.

चुकीच्या सौंदर्य प्रसाधनांमुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात.

खोबरेल तेलाने चेहऱ्यावर मसाज करावा, स्कीन स्मूथ, आणि टाइट होते.

खोबरेल तेल चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. कोलेजन टिकवून ठेवते.

खोबरेल तेल लावण्यापूर्वी चेहरा चांगला धुवावा. असे केल्याने त्वचा चमकू लागते.

खोबरेल तेल लावल्यानंतर 10 ते 15 मिनिटे मसाज करावा.

रोज रात्री झोपण्यापूर्वी मसाज केल्याने चेहऱ्याच्या समस्या दूर होतात.