नारळात भरपूर पोषकतत्व असतात. यामध्ये प्रथिने, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह चांगल्या प्रमाणात आढळते.
हिंदू धर्मात नारळाला शुभ मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक मंगलकार्यात नारळाचा उपयोग केला जातो.
एका शेंडीचा नारळ घ्या, त्यासोबत कमळाचं फूल, पांढरे वस्त्र आणि पांढरी मिठाई घ्या.ती देवी लक्ष्मीला अर्पण करा.
नारळ तुमचं आर्थिक संकटही दूर करतो.
लाल रंगाचं वस्त्र घ्या, त्यात दुसरा नारळ बांधा.
त्यानंतर हा नारळ घरात अशा ठिकाणी ठेवा जिथे कुणाच्याही नजरेस तो पडणार नाही.
घराला दृष्ट लागलेली असल्यास नारळावर काळा टिका लावा आणि नदीत अर्पण करा.