Published Sept 26, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
व्हिटामिन सी, ई हे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. केसांना इजा होत नाही
नारळाचं दूध, व्हिटामिन ई तेल मिक्स करा, मग बाटलीत भरून ठेवून द्या.
या शाम्पूमुळे केसांची वाढ होते, स्काल्पचं पोषण होतं, केसांना मजबूती मिळते
कोंड्याच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर नारळाचा शाम्पू फायदेशीर आहे
.
प्रदूषण, धूळ यामुळे केस ड्राय होतात, नारळाचा शाम्पू हा ड्रायनेस कमी करतात
नारळाचा शाम्पू थेट केसांना लावताना काळजी घ्या
केसांना नारळाचा शाम्पू लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा