ग्लोईंग स्क्रीनसाठी कॉफीतील घटक फायदेशीर असतात.
कॉफीमुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात, तसंच सुरकुत्याही कमी होतात.
कॉफी फेस पॅकसाठी 2 चमचे कॉफी, त्यात 2 चमचे मध टाका. हे दोन्ही मिक्स करून पेस्ट तयार करा.
कॉफीपासून तयार केलेला हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटं ठेवा.
हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा वापरा, त्यामुळे चेहऱ्यावर चमक येते.
कॉफी वापरल्याने ब्लॅकहेड्स दूर होतात आणि त्वचेवरील छिद्रही दूर होतात.
कॉफी फेस पॅक वापरल्यानंतर मॉइश्चरायझर नक्की वापरा, त्यामुळे स्कीन ड्राय होत नाही.
कॉफी फेस पॅक स्कीनसंबंधी सगळ्या तक्रारी दूर करतो.