अनेकांच्या दिवसाची सुरूवात कॉफीने  होते. 

मात्र, कॉफीच्या अतिसेवनाने आरोग्याच्या समस्याही उद्भवतात.

पचनसंबंधी समस्या कॉफीच्या अतिसेवनाने उद्भवतात.

कॉफी जास्त प्यायल्याने स्लीप सायकल बिघडते.

कॅफिन शरीरातून काढून टाकल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो.

कॉफीच्या अतिसेवनाने तणावाची समस्या वाढू शकते.

रात्री कॉफी पिऊ नये, त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.

कॉफी जास्त प्यायल्याने ब्लड प्रेशरमध्ये चढ-उतार जाणवतो.