गरम पाण्याचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
Picture Credit: Istockphoto
गरम पाणी प्यायल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो.
गरम पाणी प्यायल्याने पचन संस्था देखील मजबूत होते. दिवसभर गरम पाण्याचे सेवन करणे देखील चांगले ठरते.
गरम पाणी प्यायल्याने आपला मूड छान होण्यास मदत मिळते व तणाव व चिंता दूर होण्यास मदत मिळते.
गरम पाण्याचे सेवन केल्याने आपल्याला असेलला कफाचा त्रास देखील कमी होतो.
पावसाळा किंवा थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाणी प्यायल्याने गार हवेपासून आराम मिळतो.