Published Oct 06, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
झोपण्यापूर्वी केस विंचरल्याने केसगळती कमी होते
वारा आणि धुळीमुळे केस अडकतात, केस तुटण्याचा आणि गळण्याचा धोका
केसांमध्ये धूळ, घाण साचते. झोपण्यापूर्वी केस विंचरा, स्काल्प स्वच्छ करा
झोपण्यापूर्वी केस विंचरल्याने ड्रायनेस कमी होतो, तेल व्यवस्थित लावा
.
स्काल्पचे ब्लड सर्कुलेशन नीट करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरावे,
केस गळतीचा अनेकांना त्रास होतो, झोपण्यापूर्वी केस विंचरल्याने केस मजबूत होतात
केसांची शाइन कायम राहण्यासाठी झोपण्यापूर्वी केस नक्की विंचरावेत,