संवादाचा अवाभ, आर्थिक परिस्थिती, अविश्वास ही लग्न न टिकण्याची सामान्य कारणं.
नात्यांमध्ये गुंतवणूक न करण्याची सवय हे सध्या मुख्य कारण आहे.
मनमोकळी चर्चा होत नसल्यानेही नात्यातील अंतर वाढते.
नात्यात सुसंगतेचा अभावही दुरावा निर्माण करतो.
एकमेकांना वेळ देणं ही नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
बायकोला न मागता आधाराची अपेक्षा असते.
जोडीदारावर जास्त अवलंबून राहिल्याने गुदमरल्यासारखे होते.
लग्नानंतर काही काळाने शारिरीक संबंध कमी होणं हे सुद्धा प्रमुख कारण आहे.
करिअरकडे लक्ष देताना नात्याकडे दुर्लक्ष करू नका.