कंस्ट्रक्शनच्या कामात आजवर तुम्ही पुरुषच पाहिले असतील. मात्र, आज एक महिलाही हे काम चांगल्याप्रकारे करत आहे.

साईटवर इतक्या सुंदर महिलेला पाहून लोकांनाही आश्चर्य वाटते. 

 कॅमिला बर्नल नावाची ही महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कंस्ट्रक्शन साइटवर काम करते. 

कॅमिला बर्नल ऑन-साइट डिसमॅंटलिंग आणि फिटिंग करते.

कॅमिला बर्नल कमाईच्या बाबतीत कोणापेक्षा कमी नाही, ती लाखोंची कमाई करते.

ग्राफिक डिझायनर म्हणून शिक्षण घेतल्यानंतर कॅमिला बर्नाल यांनी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

यानंतर त्यांनी मित्रमैत्रिणींच्या सांगण्यावरून कंस्ट्रक्शन साइटवर काम करण्यास सुरूवात केली.

कॅमिला ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे राहते. गेल्या 7 वर्षांपासून त्या कंस्ट्रक्शन व्यवसायात आहेत. 

लोकांना वाटेल की कॅमिला जास्त काम करणार नाही, परंतु हाडांच्या समस्येशी झुंज देऊनही ती सतत काम करते.