घरात तांब्याच्या सूर्याची प्रतिमा लावल्यास काय लाभ होतो जाणून घ्या.

घरात कोणतीही वस्तू लावताना वास्तू नियमांचं पालन करावं.

वास्तुशास्त्रानुसार, तांब्याचा सूर्य घराच्या पूर्व दिशेला लावावा.

व्यवसायात प्रगतीसाठी तांब्याचा सूर्य पूर्व दिशेला लावावा.

तांब्याच्या सूर्याची प्रतिमा लावल्याने नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.

तांब्याच्या सूर्याची प्रतिमा लावल्यास मान-सन्मान वाढतो.

घरातील नातेसंबंध सुधारण्यासाठीही तांब्याचा सूर्याची प्रतिमा घरात लावावी.

पत्रिकेत सूर्य दोष असल्यास घरातील भिंतीवर तांब्याच्या सूर्याची प्रतिमा लावा.