15 ऑगस्ट 1947 साली भारताची ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका झाली. 

भारताशिवाय अजून काही देशही या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करतात.

हे देश भारताप्रमाणेच 15 ऑगस्टला स्वातंत्र दिवस साजरे करतात. 

15 ऑगस्ट रोजी कोरियाला 1945 मध्ये जपानी गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले.

1948 मध्ये अमेरिका आणि सोव्हिएत युनियनने त्यांची उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये विभागणी केली.

हा देश 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिनही साजरा करतो. 

कांगो देशालाही या दिवशी 1960 मध्ये फ्रान्सपासून देशाला स्वातंत्र्य मिळाले.

लिकटेंस्टीन हा जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. 1940 मध्ये जर्मनीपासून मुक्त झाला.