जगभरातील जवळपास प्रत्येक देशात मुस्लिम समाजाचे लोक राहतात.
नमाजासाठी मुसलमान मशिदीत जातात
जगात असे दोन देश आहेत जिथे मुस्लिम लोकसंख्या असूनही एकही मशीद नाही.
स्लोव्हाकियामध्ये एकही मशीद नाही
इथे जवळपास 5 हजार मुसलमान राहतात.
स्लोव्हाकियामधील मुस्लिम लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 0.1 टक्के आहे.
एस्टोनिया नावाच्या देशात एकही मशीद नाही.
2011 च्या जनगणनेनुसार, एस्टोनियामध्ये 1508 मुस्लिम राहत होते.
इथल्या लोकसंख्येच्या केवळ 0.14 टक्के मुस्लिम आहेत.