ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक होऊन भीषण रेल्वे अपघात झाला 

ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक होऊन भीषण रेल्वे अपघात झाला 

या अपघातात आतापर्यंत 237 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत.

मात्र देशातील हा पहिलाच मोठा रेल्वे अपघात नाही.

42 वर्षांपूर्वी म्हणजेच 1981 मध्ये बिहारमध्ये देशातील सर्वात मोठी रेल्वे दुर्घटना घडली होती

या अपघातात सुमारे 800 जणांचा मृत्यू झाला होता

मानसी-सहरसा रेल्वे बागमती नदीवरील पुलावर ट्रेन उलटली होती

चालकाने ट्रेनचा ब्रेक लावल्याने ट्रेनच्या 9 बोगी पुलावरून बागमती नदीत पडल्या

जगातील सर्वात मोठा रेल्वे अपघात 2004 मध्ये श्रीलंकेत झाला

ओशन क्वीन एक्सप्रेस त्सुनामीच्या जोरदार लाटांमुळे समुद्रात सामावली

या अपघातात 1700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.