जगातील विषारी प्राण्यांमध्ये सापाची एक प्रजाती आहे.
अनेकदा तुम्हीही हे विषारी साप पाहिले असतील
मात्र, जगात असाही एक देश आहे जिथे एकही साप सापडत नाही.
तो देश म्हणजे आयर्लंड, जिथे एकही साप आढळत नाही.
या देशात साप नसण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते.
सेंट पॅट्रिक नावाच्या संताने सर्व साप समुद्रात फेकून दिले होते, असे म्हटले जाते.
ख्रिश्चन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी 40 दिवस उपाशी राहून हे काम केले असं सांगितलं जातं.
मात्र, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की आयर्लंडमध्ये कधीच साप नव्हते.
जीवाश्म रेकॉर्ड विभागात आयर्लंडमध्ये सापांची नोंद नाही.