उत्तर प्रदेशमधील एक अनोखी घटना, हनिमूनच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कपल बेडवर मृतावस्थेत आढळलं.

 हनिमून रूम हवेशीर नव्हती, खिडकीलाही पडदे लावले होते त्यामुळे गुदमरल्यासारखं वातावरण होतं. 

पोस्टमॉर्टममध्ये दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं समोर आलं आहे. 

शवविच्छेदन अहवालाबाबत मृतांचे नातेवाईक पूर्णपणे अनभिज्ञ आहेत.

 हृदयविकारतज्ज्ञांच्या मते मृत्यूचे कारण गुदमरणे किंवा देवाची मर्जी असू शकत नाही

दोघांनाही हृदयविकाराचा झटका आला होता, ज्यावरून हे स्पष्ट होते की, दोघांनाही हृदयविकाराचा काही तरी आजार असावा.

स्ट्रेस, थकवा, आणि sexual activities दरम्यान दोघांना हार्ट अटॅक आला असावा अशी शक्यता आहे.