बिग बॉस 17 ची थीम यावेळी वेगळी असेल अशी चर्चा सुरू आहे.
शोची थीम, तारखा, स्पर्धक कोण असतील याबाबत सोशल मीडियावर बातम्या व्हायरल होत आहेत.
यावेळी बिग बॉसची थीम कपल्स vs सिंगल असण्याची शक्यता आहे.
4 रिलय लाइफ कपल बिग बॉस 17 मध्ये दिसण्याची शक्यता वर्तवण्यात य़ेत आहे.
ही कपल्स 5 सिगल्स स्पर्धकांशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे.
कपल्समधील भांडणं, पॅचअप-ब्रेकअप यासारखे अँगल शोमध्ये दिसू शकतात
एलिस कौशिक, कंवर धिल्लन, अभिनेता समर्थ जुरेल यांची नावं चर्चेत आहेत.
30 सप्टेंबरपासून बिग बॉस 17 टीव्हीवर दाखल होणार असल्याचं रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.
बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन खूप हिट झाला. त्यामुळे आता बिग बॉस 17 ची खूपच उत्सुकता आहे.