भारतीय घरांमध्ये दररोज तूप खाल्ले जाते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
तुपामध्ये प्रोटीन, विटामिन्स, असतात. तुपात तयार केलेलं जेवण जास्त फायदेशीर असते.
म्हशीच्या तुपापेक्षा गाईचे तूप जास्त फायदेशीर असे सांगितले जाते.
म्हशीच्या तुपाचा रंग पांढरा तर गाईच्या तुपाचा रंग पिवळा असतो.
म्हशीच्या तुपाच्या तुलनेत गाईच्या तुपामध्ये चरबीचे प्रमाण खूपच कमी असते.
म्हशीच्या तुपामध्ये मॅग्नेशियम-कॅल्शियम, फॉस्फरस आढळते.
गाईच्या तुपात A2 प्रोटीन असते, जे म्हशीच्या दुधात नसते.
म्हशीच्या तुपामध्ये चरबी जास्त असते, ते जास्त काळ साठवता येते.
दिवसभरात 1 ते 2 चमचे तूप खावे. तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलही वाढू शकते.