जाणून घेऊया Crew सिनेमाच्या स्टारकास्टने किती फीज घेतली.
क्रिती सेननने 3 ते 4 कोटी रुपये चार्ज केले आहेत.
तब्बूने या सिनेमासाठी सुमारे 3 ते 4 कोटी मानधन घेतलं आहे.
करीना कपूरने सिनेमासाठी तब्बल 10 कोटी घेतले आहेत.
सिनेमात दिलजीत दोसांझ प्रमुख भूमिकेत आहे, त्याने 3 कोटी रुपये घेतले.
कॉमेडियन कपील शर्माने 40 ते 50 लाख रुपये चार्ज केले.
पहिल्या दिवशी सिनेमा 8 ते 10 कोटींचा गल्ला कमावेल असा अंदाज आहे.
29 मार्चला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे.