भारत आणि आयर्लंडविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले.
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 4000 धावा पूर्ण केल्या, ही कामगिरी करणारा जगातील तिसरा फलंदाज
T20 विश्वचषकाच्या इतिहासात रोहितने 1000 धावांचा आकडा गाठला आणि तिसरा फंदाज ठरला
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार पूर्ण करणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरला आहे.
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 4000 धावा पूर्ण केल्या आणि हा पराक्रम करणारा सर्वात वेगवान फलंदाज ठरला.
आयर्लंडविरुद्ध अर्धशतक हे रोहित शर्माचे T20 विश्वचषक इतिहासातील 10 वे अर्धशतक आहे.
हा सामना जिंकून रोहित शर्मा भारतासाठी सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा कर्णधार बनला.
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यानंतर रोहित शर्मा 300 विजयांमध्ये सहभागी होणारा तिसरा भारतीय ठरलाय.
भारतीय कर्णधार म्हणून, रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनला आहे.