भारताचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड विवाह बंधनात अडकला

ऋतुराजने उत्कर्षा पवारसोबत लग्नगाठ बांधली 

महाबळेश्वरमध्ये त्याचा शाही लग्नसोहळा पार पडला

या लग्नसोहळ्याचे फोटो ऋतुराजने सोशल मीडियावर शेअर केले आहेत

या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे

क्रिडा जगतासह चाहतेही त्यांना भरघोस शुभेच्छा देत आहेत.

ऋतुराजची पत्नी उत्कर्षा पवार महाराष्ट्राची क्रिकेटपटू आहे 

ती गोलंदाजी आणि फलंदाजी करते

उत्कर्षा पुण्याची रहिवासी असून तीने  इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रीशन अँड फिटनेस साइंसेसमध्ये शिक्षण घेतले आहे.

तिने नोव्हेंबर २०२१ मध्ये वरिष्ठ महिला एकदिवसीय ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता

तर,यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी  ऋतुराज  शानदार खेळी केली