रडल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

रडल्यामुळे डिप्रेशनसारख्या आजारांचा त्रास कमी होतो.

कोणतीही चिंता सतावत असेल तर रडल्यानंतर मूड चांगला होतो.

बॉडी डिटॉक्स होण्यासाठी रडण्याची खूप मदत होते.

बॉडी डिटॉक्स झाल्यास अनेक टॉक्सिन्स शरीरातून बाहेर पडतात.

रडल्याने मनावरचा भार हलका होतो, तणाव कमी होतो, झोप शांत लागते.

शांत झोप लागल्याने मन शांत राहते, चिडचिड होत नाही.

डोळ्यांचं इन्फेक्शन कमी होण्यासही रडल्याने मदत होते.