लहानपणापासून मुलांना शिकवले जाते की त्यांनी कोणाच्याही समोर रडू नये.

रडणं म्हणजे कमजोर असणं, त्यामुळे पुरुषांनी रडू नये असं म्हटलं जातं. 

पुरुषांनी कुणासमोरही रडू नये आणि बायकोसमोर नक्कीच नाही असे त्यांना शिकवले जाते.

त्यामुळे पुरुष भावनिक आणि मानसिक समस्यांना बळी पडू लागतात. 

पुरुषांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास मनाई केली जाते.

Title 2

बायकोपासून पुरुषांनी त्यांच्या भावना लपवू नयेत.

रडण्याची इच्छा होत असल्यास पुरुषांनी मनमोकळेपणाने रडावे. 

पती-पत्नीचे भावनिक बंध मजबूत असतात जेव्हा ते आपल्या भावना व्यक्त करतात.

नात्यामधील विश्वास वाढतो आणि आनंद होतो जेव्हा तुमच्या भावनांचा आदर केला जातो.