रडताना कोर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होते
रडण्यामुळे तणावही कमी होतो.
रडल्यामुळे भावनांनाही मोकळी वाट मिळते.
रडणं स्वत:ला शांत करण्यासही मदत करते.
रडण्याने शरीरातील रक्ताभिसरणही वाढते.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते रडणे
रडण्याने ब्लड प्रेशरचा त्राससुद्धा कमी होतो.
रडल्याने रात्री झोपसुद्धा चांगली लागते असं म्हटलं जातं.
रडणं डोळ्यांसाठीही चांगलं असतं असं मानतात.