घरामध्ये कोणत्या रंगाचे पडदे शुभ मानले जाते जाणून घेऊया.

वास्तू नियमांचं पालन केल्याने वास्तुदोष दूर होतात.

घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

बेडरूम, लिव्हिंग रूम आणि स्टडी रूममध्ये निळ्या रंगाचे पडदे वापरावेत.

पूजेच्या खोलीत पिवळ्या रंगाचे पडदे लावावेत.

नात्यात तणाव असल्यास गुलाबी रंगाचे पडदे लावा.

पांढऱ्या रंगाचे पडदे लावल्याने मुलांमधील एकाग्रता वाढते.

लाल रंगाचे पडदे दक्षिण दिशेला लावावे, कुटुंबातील प्रेम वाढते.