Mercedes-AMG PETRONAS F1 Teamच्या स्टाइलने प्रेरित प्रीमियम E-Cycle रेंज भारतात दाखल झाली आहे.
Picture Credit: mblaguna
या रेंजमध्ये City Edition, Track Edition आणि Rallye Edition असे तीन मॉडेल्स उपलब्ध आहेत.
Picture Credit: mblaguna
या प्रीमियम E-Cycle रेंजची सुरुवात ₹4.20 लाखांपासून होते. त्यामुळे ती थेट लक्झरी सेगमेंटमध्ये येते.
Picture Credit: mblaguna
शहरातील दैनंदिन वापरासाठी तयार केलेल्या City Editionमध्ये 250W मोटर आणि 25kmph पर्यंत assist speed मिळते.
Picture Credit: mblaguna
स्पोर्टी राइडिंग आवडणाऱ्यांसाठी Track Edition खास आहे. यामध्ये performanceसोबत F1-inspired स्पोर्टी डिझाइनवर भर देण्यात आला आहे.
Picture Credit: mblaguna
ऑफ-रोड राइडिंगसाठी Rallye Edition तयार करण्यात आली आहे. यात Pinion gearbox सारखे प्रीमियम components मिळतात.
Picture Credit: mblaguna
City Editionला optional dual-battery setupसह 100km पर्यंत Range मिळू शकते. डिजिटल cockpitसह स्मार्ट फीचर्सही देण्यात आले आहेत.
Picture Credit: mblaguna
F1 लूक, प्रीमियम बिल्ड आणि हटके riding experience हवा असेल तर ही E-Cycle आकर्षक आहे. मात्र ₹4.20 लाखांची सुरुवातीची किंमत तिला लक्झरी पर्याय बनवते
Picture Credit: mblaguna