www.navarashtra.com

Published August 14, 2024

By  Shilpa Apte

एका सफरचंदामुळे आरोग्याला होतील हे फायदे

Pic Credit -  iStock

सफरचंद खाल्ल्याने पोट बराचवेळ भरलेले राहते, वजन कमी होण्यास मदत होते

वजन

सफरचंदात फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवते.

हृदयासाठी चांगलं

.

सफरचंदात भरपूर फायबर असल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

पचनाच्या समस्या

सफरचंदामुळे इम्युनिटी बूस्ट होते, आजारपण कमी होईल

इम्युनिटी

सफरचंदातील मॅलिक अ‍ॅसिड शरीरातील विषारी पदारथ बाहेर काढते. डिटॉक्स करते

लिव्हर डिटॉक्स

हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी सफरचंद खाणं फायदेशीर ठरेल

कोलेस्ट्रॉल

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सफरचंद उत्तम

ब्लड शुगर

हेल्दी स्किनसठी रोज एक सफरचंद खा, त्यामुळे होईल फायदा

स्किन

तांदळाचं पीठं आणि दूधच्या फेस पॅकने स्किन होईल तजेलदार