आजचे राशीभविष्य : 09 November 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर
धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल.सुख-शांती लाभेल.
वयस्कर लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यापाराच्या बाबतीत कुणावरही विश्वास ठेऊ नका.
आर्थिक मदत मिळेल. जास्त कष्ट घ्यावे लागतील.
अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल.नव्या योजनांचा विचार कराल.
मित्र वर्गाची मदत लाभेल. वाद विवादापासून दूर राहा.
कामात अडथळा निर्माण होईल. मित्र मदतीला धावून येतील.
आर्थिक कामात यश मिळेल.व्यापारात उन्नती होईल.
लाभदायक संधी मिळतील.संबंधांमध्ये कटुता निर्माण होईल.
अडकलेली कामं पूर्ण होतील. नव्या संधी मिळतील.
पाहुण्यांचं आगमन होईल. रोजगाराच्या नव्या संधी मिळतील.
मित्रांच्या मदतीमुळे सामाजिक कामात पुढे जाल. जास्त खर्च होईल.
प्रवासाचा योग आहे. जवळच्या लोकांपासून धोका आहे.
पुढील स्टोरीवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.